Namo Shetkari Samman Nidhi Yojana शेतकरी मित्रांनो पंतप्रधान शेतकरी योजनेप्रमाणेच (pm kisan) महाराष्ट्र सरकारने सुद्धा आता त्याच धर्तीवर नमो शेतकरी योजना सुरू केलेली आहे शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेअंतर्गत तीन टप्प्यांमध्ये दोन हजार रुपये प्रमाणे सहा हजार रुपये दिले जातात तर आता महाराष्ट्रामध्ये नमो शेतकरी योजनेअंतर्गत सुद्धा शेतकऱ्यांना तीन टप्प्यांमध्ये सहा हजार रुपये असे प्रत्येकी दोन हजार रुपये प्रत्येक टप्प्यामध्ये दिले जातील.
आयसीआयसीआय बँक करंट अकाऊंट ओपेन ऑनलाइन
पी एम किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी योजना सुरू करण्यात आलेली आहे तर याकरता सुद्धा कागदपत्रांची आवश्यकता आहे आपण या लेखांमध्ये कोणकोणती कागदपत्रे त्याकरता आवश्यक आहेत ते जाणून घेणार आहोत कोणती प्रोसिजर राहणार आहे हे सुद्धा जाणून घेऊ.नमो शेतकरी योजनेकरता (Namo Shetkari Yojana) लागणारी कागदपत्रे पाहण्याकरिता