Namo Shetkari Yojana 2023 नमो शेतकरी योजने करता खालील कागदपत्रे आवश्यक आहेत. आठ कागदपत्रे जर तुमच्याजवळ नसतील तर तुम्ही नमो शेतकरी सन्मान योजने करता पात्र असू शकणार नाहीत.
नमो शेतकरी योजने करता लागणारी कागदपत्रे
1) पासपोर्ट साईज आकाराची दोन फोटो
2)आधार कार्ड
3) 8अ चा उतारा
4) रेशन कार्ड
5) बँक पासबुक झेरॉक्स
6) स्वतःचा मोबाईल नंबर
7) आधार कार्ड
8) उत्पन्नाचा दाखला
वरील प्रमाणे आठ कागदपत्रे आपल्याकडे जर असतील तर आपण नमो सन्मान शेतकरी Namo Shetkari Yojana योजनेकरता पात्र ठरणार आहोत. या योजने करता आणखी एक अट म्हणजे शेतकरी हा मूळ महाराष्ट्रातील रहिवासी असावा जर एखादा व्यक्ती महाराष्ट्र राज्याबाहेरील असेल आणि तो महाराष्ट्रात जमीन घेऊन जरी राहत असेल, तरी त्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्याकरता दुसरी अट आहे अर्जदार शेतकऱ्याची थोडीफार शेती असली पाहिजे म्हणजेच त्या शेतकऱ्याच्या नावावर सातबारा आणि आठ अ असणे गरजेचे आहे नोंदणी करण्यासाठी ज्या बँके बँक पासबुकची प्रत जोडली आहे त्या बँक खात्याला आपला आधार नंबर लिंक असणे आवश्यक आहे. आपल्याला वर्षांमध्ये तीन टप्प्यात प्रत्येक टप्प्यात 2 हजार रुपये असे एकूण 6 हजार रुपये या योजनेच्या सन्मानार्थ वर्षाला मिळणार आहेत.