Nashik Municipal Corporation Recruitment 2023 |नाशिक महानगरपालिका भरती २०२३|

Nashik Municipal Corporation Recruitment 2023 |नाशिक महानगरपालिका भरती २०२३|

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी ती म्हणजे नाशिक महानगरपालिकेमध्ये तब्बल दोन हजार रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे तर मित्रांनो या भरतीबद्दल आपण या बातमीमध्ये जाणून घेणार आहोत व तसेच या भरती प्रक्रियेचा अधिकृत शासन निर्णय देखील जाहीर झालेला आहे मात्र भरती प्रक्रिया सुरू झालेली नाही परंतु ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेश समितीमार्फत महानगरपालिका यांना दिलेले आहेत चला तर मित्रांनो आपण पाहूया नाशिक महानगरपालिकेचे जिल्हा न्याय रिक्त पदसंख्या तसेच अधिकृत जाहिरात याविषयी संपूर्ण माहिती पाहूया तर मित्रांनो महानगरपालिकेच्या या आस्थापनेवरील वेगवेगळ्या पद्धती आहेत त्यापैकी 7990 पदे मंजूर झालेली आहेत व तसेच अडीच हजार पेक्षा जास्त पदे सध्या रिक्त आहेत व काही पदांसाठी लवकरात लवकर भरती देखील करण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

See also  NPCIL Requirement 2023 | नर्स आणि इतर पदांसाठी होणार मोठी भरती.

Leave a Comment