Navin Gharkul Yadi Jahir – नमस्कार मित्रांनो, आज आपण शासनाच्या महत्त्वपूर्ण निर्णयावर चर्चा करणार आहोत. ती म्हणजे घरकुल योजना ही योजना प्रत्येकाला हवीहवीशी वाटणारी योजना आहे प्रत्येक नागरिकाला वाटते आपले स्वतःचे घर असावे म्हणून सरकारने प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना राबवली आहे आता ज्या लाभार्थ्यांनी लाभ घेतलेला आहे.
घरकुलांच्या प्रतीक्षेत असणाऱ्या ग्रामीण भागातील लाखो नागरिकांसाठी एक अतिशय आनंददायी बातमी
त्यांची नवीन घरकुल यादी जाहीर करण्यात आली आहे 2022 पर्यंत सर्वांना घरी मिळावे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. म्हणून ही योजना प्रभावपणे राबवली याद्या तयार कराव्यात यादीतील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये योग्य ती रक्कम मिळावी मग पाण्याची नड असो किंवा राहण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे प्रधानमंत्री योजना केवळ ग्रामीणच नाही तर राज्यातील इतर सर्व योजना ह्या प्रभावीपणे राबवल्या जातात यासाठी 100 दिवसाचा हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे यासाठी राज्यातील किंवा जिल्ह्यातील चांगली कामगिरी करणाऱ्यांसाठी पारितोषिक देखील आहेत यामध्ये बरेच जणांचे प्रश्न असतात की आम्ही अर्ज भरलेला आहेत परंतु या यादीमध्ये आमचे नाव दिसत नाही हे सर्व माहिती कशी पाहायची असल्यास शासनाने 2021/22 ची लाभार्थी यादी पाहण्यासाठी एक वेबसाईटवर लाभार्थी यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे. 11 नोव्हेंबर 2020 ला ज्यांचे वेरिफिकेशन झालेले आहे. त्यांची माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे त्या यादीमध्ये ज्या ज्या गावात त वेरिफिकेशन झालेले आहे त्या त्या गावातील लोकांचे नाव या यादीमध्ये उपलब्ध आहेत तर 17 नोव्हेंबर 2019 रोजी अपलोड झालेली यादी कशी पाहायची याविषयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तर मित्रांनो ही यादी पाहण्यासाठी गुगल वर सर्च करायचा आहे. यासाठी तुम्हाला गुगल वरती एक वेबसाईट टाकायचे आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण मराठीतील लिंक गुगलमध्ये सर्च केल्यानंतर या वेबसाईटवर गेल्यावर आपण पूर्ण किती घर मंजूर झालेले आहेत ही माहिती पाहू शकतो याच्या वरती जे ऑप्शन्स आहेत त्या ऑप्शनमध्ये आवाज सॉफ्ट नावाच्या ऑप्शन आहे.
आदरणीय सर मला घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढील सर्व मिळणे बाबत मी लाभार्थी निवड करण्यात यावी हीमाझी विनंती
माझा घर चा पता
रुपला नाईक तांडा या माहुर जि नांदेड