Navinya Purna Yojana 2022 -23 | नाविन्यपूर्ण योजना फॉर्म २०२२-23 .

या योजनेसाठी शेतकरी वर्ग हे 17 डिसेंबर 2022 पर्यंत या योजनेसाठी अर्ज भरू शकतात. खाली लिंक दिलेली आहे त्यावर जाऊन आपण ऑनलाईन अर्ज करू शकता. या योजनेमध्ये अनुसूचित प्रवर्गातील शेतकरी बांधवांना 75 टक्के अनुदान हे राज्य शासनाकडून या योजनेतर्फे मिळते व इतर प्रवर्गातील शेतकरी बांधवांना 50 टक्के अनुदान या योजनेतून मिळते . ही योजना दरवर्षीही शेतकऱ्याची आर्थिक मदत करते. यासाठी तुम्ही ah.mahabms.com या शासनच्या website वर जाऊन फॉर्म भरू शकता . पुढील माहिती मिळेल तेव्हा आपणास देऊ तर आमच्याशी जुळून राहण्यासाठी खाली क्लिक करा .

अश्याच आणखीन नवीन माहिती साठी येथे क्लिक करा .