Navinya Purna Yojana Online 2022 -23 | नाविन्यपूर्ण योजना ओनलाईन फॉर्म २०२२-23 .

Navinya Purna Yojana 2022-23  :- आपल्या भारतातील विविध शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून विविध पशु पालनाचा छंद करतात कारण त्यातून त्यांना आर्थिक मदतही होते आणि आर्थिक मदतीचे नवीन मार्ग ही मिळतात . शेतकरी बांधवांसाठी शासन दरवर्षी अशा योजना राबवत असते या योजना पशुसंवर्धन या विभागाकडून राबविल्या जातात. ( Department of animal husbandry ) अशा योजना चा लाभ घेण्यासाठी सरकार नेहमी शेतकऱ्यांना सांगण्यास तत्पर असते कारण यातून आर्थिक मदत होते. यासाठी त्यांना अर्ज करावा लागतो व लाभ घ्यावा लागतो. सरकार आता एक नवीन योजना राबवत आहे त्याचे नाव आहे नाविन्यपूर्ण योजना 2022 – 23 . दरवर्षी शेतकऱ्यांसाठी योजना असते त्यामध्ये त्यांना म्हशी , गाई , मेंढी, शेडी , तसेच कुकूटपालन यांसाठी अनुदान दिले जाते यापैकी एक म्हणजे ही नाविन्यपूर्ण योजना आहे . या योजनेसाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन केले गेले आहे.

 

फॉर्म ओनलाईन भरण्यासाठी व शेवटची तारीख जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा . 

 

See also  Gram Panchayat Online Result 2022 | ग्राम पंचायत ओनलाईन निकाल जाहीर 2022 .

1 thought on “Navinya Purna Yojana Online 2022 -23 | नाविन्यपूर्ण योजना ओनलाईन फॉर्म २०२२-23 .”

Leave a Comment