Nuksan bharpai new update 2023 l नवीन शासन निर्णय जाहीर, नुकसान भरपाई सुधारित दराने.
सन 2015 ते 2020 च्या एस.डी.आर.एफ. च्या प्रचलित दरानुसार चिरायत पिकांना प्रति हेक्टरी सहा हजार आठशे रुपये भरपाई मिळत होती आता 8500 मिळतील. बारावी पिकांना प्रति हेक्टरी १३५०० रुपये भरपाई मिळत असे सुधारित दराने आता ती 17000 रुपये प्रति हेक्टरी मिळेल. बहुवार्षिक पिकांना 18000 प्रती हेक्टरी भरपाई देण्यात येत होती. आता 22 हजार 500 रुपये प्रति हेक्टरी नुकसान भरपाई मिळणार आहे. तर मित्रांनो या प्रकारे सुधारित दर आहेत. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.