Old Land Record | मोबाईलवर फक्त गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा पहा दोन मिनिटात.

Old land Record | मोबाईलवर फक्त गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा पहा दोन मिनिटात.

शेत जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी काय करावे.

जमिनीचा नकाशा ऑनलाईन पद्धतीने काढण्याकरिता सगळ्यात अगोदर तुम्हाला खाली दिलेल्या वेबसाईटवर जायचे आहे.

या पेजवर डाव्या बाजूला तुम्हाला लोकेशन हा रकाना दिसेल या रकान्यात तुम्हाला तुमचं राज्य कॅटेगिरी मध्ये रुरल आणि अर्बन असे दोन पर्याय दिसतील जर तुम्ही ग्रामीण भागात असाल तर रुरल हा पर्याय निवडायचा आहे. आणि जर शहरी भागात असाल तर अर्बन हा पर्याय निवडायचा आहे.

त्यानंतर तुमचा जिल्हा तालुका आणि गाव निवडायचा आहे. आणि सगळ्यात शेवटी व्हिलेज मॅप यावर क्लिक करायचे आहे.

त्यानंतर तुमची शेतजमीन ज्या गावात येते त्या गावाचा नकाशा स्क्रीनवर ओपन होईल.

होम या पर्यायावरील आडव्या बाणावर क्लिक करून तुम्ही हा नकाशा फुल स्क्रीन मध्ये पाहू शकता.

त्यानंतर डावीकडील + किंवा – या बटनावर क्लिक करून हा नकाशा मोठ्या किंवा छोट्या आकारातही पाहता.  येतो म्हणजेच जमीन किंवा झूम आऊट करता येतो पुढे डावीकडे जा तिने का खाली एक आडव्या रेषा दिसतील त्यावर क्लिक केल्यास तुम्हाला पहिल्या पेजवर वापस जायचं आहे.

आता जमिनीचा नकाशा कसा काढायचा ते पाहूया.

या पेजवर स्क्रीन बाय प्लॉट नंबर या नावाने एक रकानात दिसेल.

इथे तुम्हाला तुमच्या सातबारा उतारावरील गट क्रमांक टाकायचा आहे.  त्यानंतर मग तुमच्या जमिनीचा गट नकाशा ओपन होतो.

होम या पर्याय समोरील आडव्या बाणावर क्लिक करून आणि मग – बटन दाबून तुम्ही पूर्ण नकाशा पाहू शकता.

आता डावीकडे प्लॉट इन ऑफ या रकान्याखाली तुम्ही नमूद केलेल्या गट नकाशातील शेतजमीन कुणाच्या नावावर आहे.  त्या

शेतकऱ्याचे नाव आणि त्याच्या नावावरील किती जमीन आहे.  याची सविस्तर तर माहिती दिलेली असेल.

एका गट क्रमांकात ज्या ज्या शेतकऱ्यांची जमीन आहे त्यांची सविस्तर माहिती इथं दिलेली असते.

त्यावर क्लिक केले की तुमचा जमिनीचा प्लॉट रिपोर्ट तुमच्यासमोर ओपन होतो त्यावरच्या डावीकडील खाली दिशा असलेल्या  क्लिक केल्यावर तो तुम्ही डाऊनलोड करू शकता.

शेत जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.