Panchayat Samiti Vihir Yojana 2023 पंचायत समिती विहीर योजना – शेतकरी बांधवांनो विहिरीच्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे. हे अनुदान आता दोन किंवा तीन लाखांच्या ऐवजी थेट चार लाखापर्यंत मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने शासन निर्णय जाहीर केला असून आतापर्यंत सव्वातीन हजार विहिरींना अनुदान दिले आहे. तर या वर्षातील शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.
शेतकऱ्यांना पीक कर्ज देत असताना CIBIL अठ हटवली जाणार आहे
राज्य सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीची कामे गतीने पूर्ण करण्याचा निश्चय केला आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने घोषित केले आहे की, भूजल सर्वेक्षणाप्रमाणे राज्यात अजूनही तीन लाख 78 हजार पाचशे विहिरी खोदणे शक्य आहे. त्यामुळे या विहिरी खोदून पाण्याचा वापर करून अनेक कुटुंब श्रीमंत होतील. असे सरकारचे म्हणणे आहे. चला तर पाहूया या योजनेबद्दल संपूर्ण माहिती.
Very nice yojna
Hiii
विहीर बांधणे
Rampuri saoner
Rampuri saoner