Parampragat Krushi Vikas Yojana २०२३ | कृषी विकास योजने अंतर्गत शेतकऱ्यांना ५० हजार रु. मिळतील.

Parampragat Krushi Vikas Yojana २०२३ | कृषी विकास योजने अंतर्गत शेतकऱ्यांना ५० हजार रु. मिळतील. :-

 सरकार दरवर्षी 50 हजार रुपये आर्थिक मदत देणार आहे. :-

सरकार देशातील शेतकरी नागरिकांना सेंद्रिय शेती करण्यासाठी अनुदान देत आहे. यासाठी शासनाने पारंपारिक कृषी विकास योजना सुरू केली आहे. या योजनेमध्ये पारंपारिक पद्धतीने शेती करण्यासाठी सरकार देशातील शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 50 हजार रुपये ची आर्थिक मदत करणार आहे. सेंद्रिय शेतीमुळे जमिनीची गुणवत्ता वाढून जमिन सुपीक बनते त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होते. सरकार शेतकऱ्यांना सेंद्रिय खते कीटकनाशक बियाणे इतर सेंद्रिय शेती वापरासाठी तीन वर्षासाठी प्रति हेक्टर पन्नास हजार ची आर्थिक मदत दिली जाईल. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल.

 परंपरागत कृषी विकास योजनेसाठी शेतकऱ्यांना पुढील  पात्रतेची आवश्यकता भासेल :-

या योजनेत अर्ज करणारी व्यक्ती मूळची भारतीय असावी.

शेतकऱ्याचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे.

ज्या शेतकऱ्याकडे शेती योग्य जमीन उपलब्ध आहे तो या योजनेसाठी अर्ज करू शकतो. 

या योजनेत अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहेत. :-
 मूळ पत्ता पुरावा.

ओळखपत्र आधार कार्ड.

मोबाईल नंबर.

शिधापत्रिका.

जन्म प्रमाणपत्र.

पासपोर्ट आकाराचा एक फोटो.
 या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

Parampragat Krushi Vikas Yojana २०२३ | कृषी विकास योजने अंतर्गत शेतकऱ्यांना ५० हजार रु. मिळतील.

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.