Pashu Kisan credit card Yojana 2023 l पशु किसान क्रेडिट कार्ड योजना, शेतकऱ्यांना मिळणार पशुपालनाकरिता कर्ज, जाणून घ्या योजनेचे फायदे.
पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेमध्ये गाय पालन, म्हैस पालन, कुकुट पालन, शेळीपालन या योजनेकरिता कर्ज दिले जाणार आहे. पशु क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत प्रति जनावर कर्ज दिल्या जाणार आहे.
आता पाहूया या योजनेमध्ये लाभ कशाप्रकारे मिळणार आहे.
गाय पालन :-
गाय पालन या व्यवसायामध्ये पशुपालक शेतकऱ्याला प्रत्येकी गाईवर 40 हजार 783 रुपये मिळेल.
म्हैस पालन :-
म्हैस पालन व्यवसायामध्ये पशुपालक शेतकऱ्याला 60,249 प्रति म्हैस मिळेल.
शेळीपालन :-
शेळीपालनामध्ये पशुपालक शेतकऱ्याला प्रति शेळीमागे 4000 रुपये मिळणार आहेत.
अशाप्रकारे या योजनेचा लाभ मिळू शकतो. या योजनेचा लाभ घेण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.