PM Jan Dhan Yojana new 2023 l जनधन खातेधारकांना मिळणार दरमहा 3000 रुपये पेन्शन.
कानाकोपऱ्यातील लोकांचे मोठे नुकसान झाले असून, हे नुकसान भरपाई करण्यासाठी प्रत्येक जण योजनेच्या लाभात सहभागी होण्याचा प्रयत्न करत आहेत. जर तुमचे खाते प्रधानमंत्री जनधन योजना आहे. या योजनेअंतर्गत उघडले गेले, असेल तर ही बातमी तुमच्यासाठी वरदानच आहे. याचे कारण म्हणजे अशा लोकांसाठी सरकार मदत देणार आहे. त्यामध्ये दरमहा पेन्शन देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
यासह वृद्धापकाळात पेन्शन प्रणाली असेल. या योजनेअंतर्गत दरमहा संपूर्ण 3000 रुपये सरकार जनधन खातेधारकांना हस्तांतरित करणार आहे. या योजना अंतर्गत मिळणारे पैसे हे पेन्शनच्या स्वरूपात दिले जातील.
आता बघूया दरमहा 3000 घेणाऱ्यांसाठी काही अटी राहणार आहेत.
1) असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना योजनेचा लाभ मिळणार आहे. रस्त्यावरील विक्रेते, मध्यान्न भोजन कामगार, हेड लोडर, वीटभट्टी कामगार, चिंध्या वेचणारे, मोची, घरगुती कामगार धोबी, रिक्षाचालक, भूमिहीन मजूर या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
2) जर तुमचे मासिक उत्पन्न हे पंधरा हजार रुपयांपेक्षा कमी असेल तर तुम्ही, या योजनेचा अवश्य लाभ घेऊ शकता.
3) या योजनेअंतर्गत (PMJDY पेन्शन खाते) वेगवेगळ्या वयोगटांनुसार दरमहा 55 ते 200 रुपयांची गुंतवणूक आवश्यक असेल.
या योजनेअंतर्गत नोंदणी कशी करावी ?
या योजनेअंतर्गत नोंदणी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या बचत खात्याचा किंवा जनधन खात्याचा आयएफएससी कोड आवश्यक असेल. याशिवाय तुमच्याकडे आधार कार्ड आणि वैद्य मोबाईल नंबर असणे आवश्यक राहील.