PM-Kisan Samman Nidhi benefit discontinued for 15.27 lakh farmers | 15.27 लाख शेतकऱ्यांसाठी PM-किसान सन्मान निधीचा लाभ बंद करण्यात आला आहे |

PM-Kisan Samman Nidhi benefit discontinued for 15.27 lakh farmers | 15.27 लाख शेतकऱ्यांसाठी PM-किसान सन्मान निधीचा लाभ बंद करण्यात आला आहे |

आपले आधार कार्ड मोबाईल क्रमांक या कागदपत्राच्या आधारे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत आपल्या गावातील पोस्ट विभागाचे कर्मचारी यांच्यामार्फत आपण खाते उघडू शकतो व तसेच बँक खाते हे आपल्या आधार क्रमांकाची 48 तासात जोडले जाईल तर मित्रांनो ही पद्धत कोणत्याही अतिरिक्त कागदपत्राशिवाय करता येणार असल्याने अत्यंत सोपी पद्धत आहे व तसेच बँक खाते हे काढायचे असेल तरी सुविधा तुम्हाला तुमच्याच गावातील पोस्ट कार्यालयातच उपलब्ध असणार आहे यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज पडणार नाही पात्र लाभार्थ्यांनी या मोहिमेचा नक्की लाभ घ्यावा असे आवाहन कृषी संचालक पाटील यांनी केले आहे.

शेतकरी मित्रांनो आता गावातील पोस्टात उघडा बँक खाते :

शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत तेराव्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी आपले बँक खाते हे आधार क्रमांकाची जोडून घेणे अनिवार्य आहे तसेच महत्त्वाचे म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये 1 ते 12 फेब्रुवारी 2023 या कालावधीत राज्यात ही मोहीम राबवण्यात येत आहे व तसेच बँक खाते आधार नंबर से जोडण्याची सुविधा आता प्रत्येक गावातील पोस्ट कर्मचारी यांच्यामार्फत करण्यात येणार आहे तर मित्रांनो आपला राज्यातील सर्व प्रलंबित लाभार्थ्यांनी म्हणजेच ज्या लाभार्थ्यांनी पीएम किसान या योजनेतून दोन हजार रुपये मिळवले नसतील खास ही मोहीम राबवण्यात येत आहे त्यांनी लवकरात लवकर पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन आय पी पी बी येथे खाते उघडावे असे आवाहन कृषी आयुक्तालयाचे कृषी संचालक विकास पाटील यांनी केले आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला पैसे मिळवायचे असतील तर लवकरात लवकर खाते काढून घ्यावे अन्यथा तुम्ही याचा लाभ घेऊ शकणार नाही.

आमच्याशी जुळण्यासाठी येथे क्लिक करा