पी एम किसान योजना ही शेतकऱ्यांसाठी राबवली जाते . या योजनेतून सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपयांची मदत करते . प्रत्येकी चार महिन्याच्या कालावधीमध्ये २००० रू अशी रक्कम सरकार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करते . आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये १२ हप्त्याचे पैसे जमा झाले आहेत . शेतकरी आता तेराव्या हप्त्याची वाट पाहत आहेत . हा १३ हप्ता सरकार जानेवारी महिन्याच्या सुरुवातीस शेतकऱ्यांच्या खात्या मध्ये जमा करू शकते . या योजनेचा शेतकरी बांधवांना खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होतो . मोठ्या प्रमाणावर लाभार्थ्यांची नावे या योजनेतून काढली जात आहेत . आत्ता खूप शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल की या यादीमध्ये आपले नाव आहे की नाही, यासाठी तुम्ही या योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन चेक करू शकता .
१३ हप्ता कोणाला मिळणार जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा .