PM Kisan Yojana update 2023 l पीएम किसान योजना अंतर्गत आठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले प्रत्येकी 2000.

PM Kisan Yojana update 2023 l पीएम किसान योजना अंतर्गत आठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले प्रत्येकी 2000.

कार्यक्रमादरम्यान मोदींनी पुनर्विकसित बेळगाव रेल्वे स्थानकाची इमारत आणि बेळगाव येथे रेल्वे मार्ग दुहेरीकरण प्रकल्प राष्ट्राला समर्पित केला सुमारे 930 कोटी रुपये खर्च विकसित केलेला आहे.

तुम्हाला सर्वप्रथम pmkisan.gov.in उघडावे लागेल. आणि नंतर लाभार्थी स्थिती बटनवर टॅप करावे लागेल. आता तुमचा मोबाईल नंबर टाकून तुम्हाला मेसेज मध्ये मिळालेला ओटीपी टाकायचा आहे. तुमची लाभार्थी म्हणून स्थिती आता स्क्रीनवर दिसेल ज्यामध्ये तुम्ही तुमचे पात्रता तपासू शकता. तसेच पीएम किसान यादी मध्ये नाव तपासायचे असल्यास कार्ड क्रमांक मोबाईल नंबर किंवा तुमच्या बँक खाते क्रमांकानुसार तुम्ही यादी तपासू शकता.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.