Pocra Yojana List Maharashtra 2022 | पोकरा योजना लाभार्थी यादी महाराष्ट्र २०२२

पोकरा योजना ही नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत राबविली जाते. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत ठिबक सिंचन, शेततळी , फळबाग लागवड, इलेक्ट्रिक मोटार , या शेतकरी बांधवांना( शेतीसाठी सोई सुविधा – शेतकरी बांधवांसाठी कृषी प्रयोग ) लाभ मिळणार आहे . या योजनेमध्ये पाण्याच्या तळेबंदावर आधारित माती व जलसंधारण अशा विविध कामांचा समावेश आहे . या योजनेअंतर्गत ही माहिती समोर आली आहे की विविध घटकांची कामे पूर्ण झालेल्या २६ हजार ८५५ शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लाभ जमा होणार आहे . ८३ कोटी ९८ लाख ८६ हजार रुपये एवढी रक्कम जमा केलेली आहे . या योजनेचा लाभ खूप खूप शेतकरी घेत घेतलेली आहे .

 

यादी मध्ये नाव आहे कि नाही हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा .

See also  Shetkari Thibak Sinchan Anudan Yojana | शेतकरी ठिबक सिंचन अनुदान योजना

Leave a Comment