Post Office Requirement 2023 | पोस्ट ऑफिस भरती 2023 |

Post Office Requirement 2023 | पोस्ट ऑफिस भरती 2023 |

नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांसाठी आनंदाची बातमी ती म्हणजे पोस्ट ऑफिस मध्ये नोकरीचे संधी इंडिया पोस्ट पेमेंट बँक India Post Payments Bank या अंतर्गत कनिष्ठ सहाय्यक सहाय्यक व्यवस्थापक व व्यवस्थापक वरिष्ठ व्यवस्थापक व्यवस्थापक अशा विविध पदांसाठी रिक्त जागा निघाली असून एकूण 41 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे व तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 28 फेब्रुवारी 2023 असणार आहे

पदाचे नाव :

  1. कनिष्ठ सहाय्यक,
  2. सहाय्यक व्यवस्थापक,
  3. व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक,
  4. मुख्य व्यवस्थापक.

एकूण रिक्त जागा : 41

शैक्षणिक पात्रता   : शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (त्यासाठी मूळ जाहिरात वाचावी)

वयोमर्यादा          : 55 वर्ष

अर्ज पद्धती          : ऑनलाइन

ई-मेल पत्ता        : careers@ippbonline.in

शेवटची तारीख    : 28 फेब्रुवारी 2023

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

जाहिरातीची Pdf पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी येथे Click करा.

 

 

See also  ZP Recruitment 2023 | ZP भरती २०२३ |

3 thoughts on “Post Office Requirement 2023 | पोस्ट ऑफिस भरती 2023 |”

Leave a Comment