Pradhanmantri Matru Vandan Yojana 2023 Maharashtra l प्रधानमंत्री मातृ वंदन योजना 2023 महाराष्ट्र


Pradhanmantri Matru Vandan Yojana 2023 Maharashtra l प्रधानमंत्री मातृ वंदन योजना 2023 महाराष्ट्र.

प्रधानमंत्री मातृ वंदन योजनेची वैशिष्ट्ये

ही योजना केंद्र शासनाने राज्य शासन संयुक्त विद्यमानाने लाभवी आहे या योजनेमध्ये 60 टक्के सहभाग हा केंद्र शासनाचा आहे तर 40% सहभागा राज्य शासनाचा आहे.

1) या योजनेअंतर्गत ज्या गर्भवती महिला आणि स्तनदा माता या आपल्या पहिल्या आपत्यासाठी एक जानेवारी 2017 रोजी यात्रा त्यानंतर गरोदर असतील या महिला योजनेअंतर्गत पात्र असतात.

2) या योजनेअंतर्गत एकदाच लाभ मिळवत आहेत म्हणजेच योजना पहिल्या आपत्यापुरतीच मर्यादित आहे या योजनेअंतर्गत महिला एकाच बाळंतपणासाठी लाभ मिळवून शकतात.

3) या योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील तसेच दारिद्र्यरेषेच्या वरील महिला लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे.

4) या योजनेअंतर्गत नैसर्गिक गर्भपात झाल्यास किंवा मृत बालक जन्मल्यास लाभा त्या टप्प्यापुरताच वितरित करण्यात येतो.

योजने करिता लागणारे आवश्यक कागदपत्रे

1) माता व बाल संरक्षण प्रमाणपत्र व आधार संलग्न बँक पोस्ट खात्याची माहिती.

2) माता व बाल संरक्षण प्रमाणपत्र ए. एन. सी. ची नोंद

3) जन्म नोंदणी प्रमाणपत्राचे महत्व बाळाला लसीकरणाचा पहिला खुराक दिल्याची नोंद असलेले प्रमाणपत्र.

4) याव्यतिरिक्त काही कागदपत्रे असतील आरोग्य केंद्र मार्फत कळविण्यात येतील.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.