Python Was Found in The Hospital | रुग्णालयात आढळला सहा फुटांचा मोठा अजगर |

Python Was Found in The Hospital | रुग्णालयात आढळला सहा फुटांचा मोठा अजगर |

अकोला येथील शासकीय वैद्यकीय विद्यालय व सर्व उपचार रुग्णालय परिसरातील शिवावीच्छेदन कक्षा जवळ मंगळवारी 6 फुट लांबीचा अजगर आढळून आल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले होते त्यादरम्यान हा अजगर जखमी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मानद वन्यजीव रक्षक तथा सर्पमित्र बाळ काढणे यांनी त्याला काळजीपूर्वक पकडून त्याच्यावर पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार केले
शवविच्छेदन कक्षा जवळ भला मोठा अजगर सरपटत असल्याचे स्थानिक कर्मचाऱ्यांकडून दिसून आले होते.

  1. हेमंत इंगळे
  2. उमेश रामटेके
  3. कैलास चांदुरकर
  4. आनंद खेरवाल
  5. प्रकाश गोडाले
  6. विनोद पारिचे

या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या परिचयाचे सर्पमित्र बापू देशमुख यांना कळविदे आणि त्यांना तिथे बोलून घेण्यात आले.

अधिक माहितीसाठी येथे Click करा.

See also  Diet and Sleep Are Very Important For Good Health | निरोगी आरोग्यासाठी आहार आणि झोप आहे खूप महत्त्वाचे |

Leave a Comment