Sarpanch And Upasarpanch | सरपंच आणि उपसरपंच |
मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातील सरपंच आणि उपसरपंच या संघटना तसेच लोकप्रतिनिधी यांनी वेळोवेळी जी मागणी केली होती. म्हणजेच महागाई झालेल्या प्रमाणे त्यांनी पगार वाढीसाठी देखील मागणी केलेली होती. परंतु आता शासनाकडून एक शासन निर्णय देखील जारी करण्यात आला आहे. तो म्हणजे पगारवाढ होणार असून या संबंधित हा निर्णय काढलेला आहे. राज्य सरकारने सरपंचाच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतलेला असून इतकच नाही तर उपसरपंचांना सुद्धा चांगल्या प्रकारे मानधन दिले जाणार आहे. आपल्या ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या निकषानुसार सरपंचांना महिन्याला किती पगार मिळणार आहे. तसेच यामधून उपसरपंचांना देखील किती पगार मिळणार आहे. हे सर्व माहिती आपण पाहूया. राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये असे महत्त्वपूर्ण निर्णय होत असतात. आणि हाच निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला असून राज्यातील सरपंचाचे मानधन वाढविण्याबरोबरच राज्यातील सर्व उपसरपंचांना सुद्धा प्रतिमा मानधन देण्याचा मोठा निर्णय मंत्रिमंडळ यांनी घेतलेला आहे तर मित्रांनो आपला राज्यातील 27,854 सरपंच व तसेच उपसरपंच जे आहेत त्यांना हा लाभ आता सुरू होणार आहे. तर मित्रांनो सरपंच आणि उपसरपंच यांना आता नवीन पद्धतीने काय पगार मिळणार आहे हे आपण या पूर्ण चार्ट मध्ये पाहणार आहोत.
सरपंच आणि उपसरपंच मानधन कश्याप्रकारे वाढते ते पाहण्यासाठी येथे Click करा.
येथे Click करा.