Saur Fencing Yojana | शेती पिकाचे नुकसान टाळण्यासाठी शेतीच्या कुंपणासाठी सरकार कडून अनुदान

Saur Fencing Yojana | शेती पिकाचे नुकसान टाळण्यासाठी शेतीच्या कुंपणासाठी सरकार कडून अनुदान :-

शेतकऱ्यांवर वन्य प्राण्यांचा हल्ला देखील होऊ शकतो. वन्य प्राण्यांमुळे होणारे शेतीचे नुकसान आणि शेतकऱ्यांच्या जीवाला असणारा धोका टाळण्यासाठी सरकारने कुंपण योजना अमलात आणली आहे.  डॉ. श्याम प्रसाद मुखर्जी जन – वन विकास योजनेत 2022 – 23 मध्ये 50 कोटी रुपये निधी सौर ऊर्जा देतील अशी घोषणा त्यांनी केली.  लाभार्थ्यांना या योजनेची माहिती देण्यासाठी प्रणाली वापरण्यात येणार आहे.  जन – वन विकास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या सौर ऊर्जा कुंपणाच्या किमतींच्या 75 टक्के किंवा 15000 रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल त्या रकमेचे अनुदान दिले जाईल. सौर ऊर्जा साहित्याच्या किमतीच्या अनुषंगाने बाकीची 25% रक्कम लाभार्थ्याला खर्च करावी लागेल.  (Saur Fencing Yojana | शेती पिकाचे नुकसान टाळण्यासाठी शेतीच्या कुंपणासाठी सरकार कडून अनुदान.) 

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.