SBI Mudra Loan | घर बसल्या मिळावा ५० हजार रु. कर्ज. :-
कर्ज पात्रता क्रेडिट चौकशी कर्ज मंजुरी आणि दस्ताऐवज सादर करणे व इतर प्रक्रिया डिजिटल पद्धतीने पूर्ण केला जातील ही सर्व कामे ऑनलाईन केली जाणार आहेत या योजनेचा लाभ सेवा क्षेत्रातील कंपन्या लहान उत्पादक पुरवठादार दुकानदार अशांना घेता येईल आपला व्यवसाय वाढवता यावा याकरिता एक मदत म्हणून हे कर्ज वाटप होणार आहे घरबसल्या ऑनलाईन दहा मिनिटात 50 हजार रुपये कर्ज आपण मिळू शकणार आहोत 18 ते 56 वयोगटातील ग्राहकांना दिले जाणार आहे मुद्रा कार्डवर तुम्हाला ओव्हर ड्राफ्ट ची सुविधा देखील मिळेल हे कार्ड डेबिट कार्ड प्रमाणेच काम करेल या योजनेतून उद्योजकांना व्यवसायिकांना फायदा होणार आहे. SBI Mudra Loan | घर बसल्या मिळावा ५० हजार रु. कर्ज.