SBI personal loan 2023 l स्टेट बँक ऑफ इंडिया च्या खातेदारांना मिळणार दोन मिनिटात कर्ज.

SBI personal loan 2023 l स्टेट बँक ऑफ इंडिया च्या खातेदारांना मिळणार दोन मिनिटात कर्ज.

भारतीय स्टेट बँकेच्या वतीने सर्व ग्राहकांसाठी पर्सनल लोन देण्याची सुविधा बँकेने उपलब्ध केली आहे. त्याकरिता अर्ज प्रक्रिया कशी आहे पाहूया.

स्टेट बँक ऑफ इंडिया चे पर्सनल लोन जर आपल्याला हवे असेल तर सर्वप्रथम आपल्याला प्ले स्टोअर ॲप वरती एसबीआय हे ॲप्लिकेशन  डाउनलोड करायचे आहे.

ॲप डाऊनलोड केल्यानंतर ते लॉगिन करायचे आहे. महत्वाचे येथे क्लिक करा

लॉग इन केल्यानंतर लोन ऑफर्स पर्यावर क्लिक करायचे आहे त्यानंतर आपल्यासमोर वेगवेगळ्या प्रकारचे ऑफर्स समोर येतील त्यातील आपल्याला हवी असलेली ऑफरवर क्लिक करायचे आहे.

त्यानंतर आपल्याला मधली हप्ता निवडायचा आहे आणि वार्षिक किती वर्षासाठी फीड करणार आहोत या पर्यावरण करायचे आहे.

त्यानंतर आपल्याला मिळून प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपला आधार कार्ड आणि पॅन कार्ड त्याला जोडायचा आहे.

त्यानंतर अगदी दोन मिनिटाच्या अवधीमध्ये कर्जाची रक्कम आपल्या खात्यावरती जमा होणार आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.