Sharad Pawar Gram Samruddhi Yojana 2022 | शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2022.
केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे लक्ष ठेवले आहे. सर्वांनी शरद पवार ग्राम समृद्धी योजना अमलात आणली आहे. त्याकरिता या योजनेची उद्दिष्टे, वैशिष्ट्ये, महत्त्वाची कागदपत्रे आपण पाहूया.
शरद पवार ग्राम समृद्धी योजना :-
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या नावाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना त्यांच्या जन्मदिवसाच्या दिवशी म्हणजेच 12 डिसेंबर 2020 रोजी महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे. या योजनेचे नाव शरद पवारांनी त्यांच्या जन्मतारखेचा सन्मान करण्यासाठी ठेवले आहे. शरद पवार ग्राम समृद्धी योजना अंतर्गत खेड्यांचा आणि शेतकऱ्यांचा विकास होईल. आणि त्यांना या योजनेअंतर्गत रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल. या योजनेचे नाव श्री शरद पवार साहेब यांच्या नावावर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीने पाऊल उचलले आहे. मंत्रालयाने यास योजनेस मान्यता दिली आहे. या योजनेला आता महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राबवली जाणार आहे. मनरेगा अंतर्गत देण देण्यात येणाऱ्या रोजगाराला शरद पवार ग्रामीण समृद्धी योजनेची जोडले जाईल. ही योजना रोजगार हमी विभागामार्फत राबविता येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची व खेड्यांची अर्थव्यवस्था सुधारण्यात मदत होईल.
शरद पवार ग्राम समृद्धी योजना अंतर्गत कोणत्या गोष्टीला अनुदान मिळेल :-
कुक्कुटपालन तसेच पोल्ट्री शेड बांधणे.
शेळ्यांसाठी शेड बांधणे.
भू संजीवनी नाफेड कॉपोस्टिंग.
गाई आणि म्हशीसाठी पक्का गोठा बांधणे.
वरील गोष्टींसाठी शरद पवार ग्राम समृद्धी योजना अंतर्गत राज्य सरकारकडून लाभार्थ्यांना अनुदान मिळणार आहे.
शरद पवार ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत गाई तसेच मशीन साठी पक्का गोठा बांधण्यास महाराष्ट्र सरकार नागरिकांना अनुदान उपलब्ध करून देणार आहे. तसेच शेळ्या व मिळण्यासाठी बांधण्यास सुद्धा मदत केला जाईल या योजनेअंतर्गत कुक्कुट पालन तसेच पोल्ट्री शेड बांधण्यासाठी सुद्धा राज्य सरकार मदत देत आहे. शेतकऱ्यांकडे दोन किंवा दोन पेक्षा अधिक जनावरे असतील ते सुद्धा गाय गोठा अनुदान योजनेत पात्र राहतील.
शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना चे फायदे :-
ही योजना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या नावाने सुरू महाराष्ट्र सरकारकडून केल्या गेली आहे.
ही योजना शरद पवार यांच्या जन्मदिवशी म्हणजे 12 डिसेंबर 2020 रोजी सुरू करण्यात आली होती.
शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना च्या माध्यमातून शेतकरी आणि खेड्यांचा विकास केला जाणार आहे.
ग्रामीण नागरिकांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या योजनेद्वारे नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
या योजनेतून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण महाराष्ट्रभर राबविण्यात येणार आहे.
या योजनेतून गावाची अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत होईल.
या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात गाई म्हशींसाठी गोठा व शेळ्या मेंढ्या साठी शेड बांधल्या जाणार आहेत.
शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना लागणारे कागदपत्र :-
अर्जदार हा महाराष्ट्राचा कायम रहवासी असावा.
अर्जदार ग्रामीण भागात राहणारा असावा तसेच त्याचा व्यवसाय हा शेती असावा.
अर्जदाराच्या आधार कार्ड.
अर्जदाराचे रेशन कार्ड.
रहिवासी दाखला.
पासपोर्ट आकाराचा फोटो.
चालू स्थितीत असलेला मोबाईल क्रमांक.
उत्पन्नाचा दाखला.
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.