Sharad Pawar Gram Sarudhi Yojana 2022 | शरद पवार ग्राम समृद्धी योजना २०२२.

Sharad Pawar Gram Sarudhi Yojana 2022 | शरद पवार ग्राम समृद्धी योजना २०२२. :-

कुकुट पालन शेड बांधकाम  शंभर पक्षाकरिता जर आपल्याला शेड बांधायचे असेल तर 49 हजार 760 रुपये इतके अनुदान दिले जाणार आहे व 100 किंवा त्यापेक्षा जास्त म्हणजेच 150 पक्षी असल्यास आपल्याला दुप्पट निधी दिला जाणार आहे एखाद्या अर्जदाराकडे शंभर पक्षी नसतील त्याला शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर दोन जमीनदारासह शेडची मागणी करता येऊ शकते त्या यंत्रणेनंतर शेड मंजूर करावे आणि बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शेडमध्ये 100 पक्षी असणे बंधनकारक राहील अशा नियम व अटी राहतील
होत असेच शेतीतील कचरा एकत्र करून माडे पद्धतीने कंपोस्ट खत तयार करण्यासाठी दहा हजार 537 रुपये अनुदान दिले जाणार आहे. (Sharad Pawar Gram Sarudhi Yojana 2022 | शरद पवार ग्राम समृद्धी योजना २०२२.)

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.