Sharad Pawar Gram Sarudhi Yojana 2022 | शरद पवार ग्राम समृद्धी योजना २०२२. :-
गाय व म्हैस यांच्यासाठी गोठा बांधकाम: यामध्ये दोन ते सहा गुराढोरांसाठी एक गोठा बांधता येतील त्यासाठी 77,188 इतके अनुदान दिले जाणार आहे जास्त गुरांसाठी सहाच्या पटीत असणारे म्हणजेच बारा गुणांसाठी त्यांची दुप्पट अठरा पेक्षा जास्त गुरांसाठी तिप्पट अनुदान दिले जाणार आहे शेळी पालन शेट बांधकाम: दहा शेळ्या असलेल्या लाभार्थ्या करिता शेड बांधण्यासाठी 49 हजार 284 रुपये इतकी अनुदान दिले जाणार आहे विष शेळ्या असल्यांसाठी दुप्पट व 30 शेळ्या करिता तिप्पट अनुदान दिले जाणार आहे. आणि अर्जदाराकडे दहा पेक्षा कमी शेळ्या किंवा कमीत कमी दोन तरी शेळ्या असाव्यात असे शासनाच्या निर्णयात नमूद केले आहे.