Shetakaryanchya Khatyavr Jama Zale 12 Koti | शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले १२ कोटी |

Shetakaryanchya Khatyavr Jama Zale 12 Koti | शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले १२ कोटी | :-

नव्वद दिवसांच्या आत ही रक्कम परत केली नाही तर त्या पैशांवर व्याज लागू केले जाईल. तसेच कायदेशीर कारवाई  सुद्धा होऊ शकते. यासंदर्भात कृषी विमा कंपनीचे राज्य व्यवस्थापक अजिंक्य खेर्डीकर व जिल्हा व्यवस्थापक तहसील कुरेशी यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.  ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दहा हजार रुपये जमा झाले. असतील त्या खात्याला दहा हजार रुपये गोठवले अर्थात होल्ड केले जाणार आहेत. त्यामुळे ही रक्कम काढता येणार नाही आणि ट्रान्सफर सुद्धा होणार नाही.Shetakaryanchya Khatyavr Jama Zale 12 Koti | शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले १२ कोटी |

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.