Shetisathi Niyojan V Abhyas Mahatvacha Ahe. | शेतीसाठी नियोजन व अभ्यास महत्त्वाचा आहे. :-
आपल्या समस्यांचे कारण काय आहे हे आपण शोधले पाहिजे आणि स्वीकारले पाहिजे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला शेतकरी वर्ग अपडेट नाही. सर्व चांगले पाहिजे मग शेतीमध्ये तंत्रज्ञान भूतकाळातले का काही औषधांचे नव्हे ब्रँड मॉलिक्युलस बदलले पण तंत्रज्ञान तर तेच आहे ना. लोकांकडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करायचा आपल्याच रड गाण्याला एकमेकांनी लाईक करायचे हे चुकीचे आहे आपल्या माय जमिनीला विष पाजणे पिकांवर फवारणी करणे जिने हजारो वर्षा पिढ्या पिढ्या पालन पोषण केले तिला आम्ही आज मानण्याचा प्रयत्न करत आहोत निर्जीव व नापीक करून टाकले चुकीच्या मार्गदर्शनाच्या संमतीने तिच्या श्रोशन करून तिला दारिद्र्य विषारी करून टाकले आहे असे न करता नैसर्गिक प्रक्रिया करून शेती करा त्यामुळे आपल्याला आणि आपल्या शेतजमिनीला सुद्धा विशा पासून मुक्ती मिळेल.