Shetkari Thibak Sinchan Anudan Yojana | शेतकरी ठिबक सिंचन अनुदान योजना

Shetkari Thibak Sinchan Anudan Yojana | शेतकरी ठिबक सिंचन अनुदान योजना :-

पण  आजकाल  जमिनीचे तुकडे जास्त पडत असल्याने अल्पभूधारकांची संख्या वाढते आहे. त्यामुळे त्यांच्यातील शेतकरी हे ठिबक आणि  तुषार सिंचनासाठीच्या अनुदानापासून दूर राहत आहेत.  Shetkari thibak sinchan anudan Yojana शेतकरी ठिबक सिंचन अनुदान योजना. परिणामी याचा आर्थिक फटका  सामान्य शेतकऱ्यांना बसत आहे. जिल्ह्यातील सरासरी जमीनधारणा मुळातच कमी आहे.  त्यातही भिसेवाटे झाल्याने प्रत्येकाच्या वाटायला कमीत कमी येत आहे जमीन कमी म्हणून लाभ नाही. असा अनुभव त्याला येत आहे. त्यामध्ये 70 टक्के शेतकरी पात्र जीवनातील एकूण सहा लाख सात हजार 656 शेतकरी वंचित आहे. त्यामुळे  हे सर्व शेतकरी ठिबक व तुषार सिंचनासाठीच्या अनुदान योजनेत अपात्र आहेत. ती संख्या मोठी आहे म्हणून सामूहिक उपसा सिंचन योजना राबवावी यासाठी लोकप्रतिनिधींकडून शासनाने पाठपुरावा करावा अशी मागणी केल्या जात आहे.

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.