धान्य उत्पादक जवळपास पाच लाखावर अधिक शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये थेट खात्यात जमा करण्यात येतील. अशी आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिली आहेत सततच्या पावसामुळे झालेल्या पिकाचे नुकसान करिता 755 कोटी रुपये निधी वितरित करण्यात येणार आहे. अमरावती नागपूर पुणे विभागातील 14 जिल्ह्यातील अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना लाभ मिळेल. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यामधील औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. 70 हजार कोटीच्या रुपयांच्या गुंतवणुकीचा हा प्रकल्प आहे. व याला सरकारने मान्यता दिली आहे. व तसेच शेतकरी आत्महत्या कमी करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा दुसऱ्या टप्प्या अंतर्गत सहा हजार कोटींचा लाभ देणार. हा लाभ एक जानेवारीपासून सुरू झाला आहे. राज्याचे आर्थिक सल्लागार परिषद स्थापना ही होणार अशा घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. Shetkaryana Minar 15000 bonus | शेतकऱ्यांना मिळणार 15000 रुपये बोनस.