Solar Water Heater| गरम पाणी करण्यासाठी वापरा सोलर वाटर हिटर.
Solar Water Heater| गरम पाणी करण्यासाठी वापरा सोलर वाटर हिटर. :-
घरगुती गॅस गिझर, इलेक्ट्रॉनिक गॅस, वॉटर हिटर आणि तसेच खेड्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी चुलींचा वापर केला जातो. परंतु या साधनांमुळे पाणी तापवणे अवघड जात या साधनांचा वापर करून आपण आपला वेळही जातो आणि पैसेही खर्च होतात पण आता आपल्याला एवढी मेहनत करण्याची काही गरज पडणार नाही. आणि पैसे ही खर्च करण्याची गरज पडणार नाही. पाणी तापवण्यासाठी आपल्याला खूप सुंदर असं साधन उपलब्ध झालेला आहे ते साधन म्हणजे सोलार वॉटर हीटर ग्रामीण भाग असो वा शहरी भाग प्रत्येक भागात याचा वापर आपल्याला सहजासहजी करता येईल आपल्याला कोणताही खर्च येणार नाही
सोलार वॉटर हिटर म्हणजे सूर्याच्या किरणांपासून ही ऊर्जा बचत करून आपल्याला गरम पाणी मिळेल आपण आपण हे सोलर वॉटर हीटर आपल्या घराच्या वरती म्हणजेच गच्चीवर बसव शकतो हे सोलर वॉटर हीटर वीस ते पंचवीस वर्षापर्यंत टिकून राहू शकते.