System Update | सिस्टम अपडेट

System Update | सिस्टम अपडेट

शॉर्ट कालावधीवर वर चार्ज करा : आता जे मोबाईल निघालेले आहेत. त्यामध्ये बऱ्याचदा लिथियम आयन बॅटरी चा वापर असतो. त्यामुळे शॉर्ट चार्जिंग साठी योग्य आणि उत्तम पर्याय आहे. त्यामुळे तुमच्या मोबाईलची बॅटरी पूर्ण उत्तरेपर्यंत वाटण पाहता तुम्ही मोबाईल हा चार्ज करू शकता. तर मित्रांनो घाबरू नका तुमचा फोन 57% चार्ज असेल तर तो पुढे चार्जिंग होत राहील. संपूर्ण बॅटरी उतरल्यानंतर चार्ज केल्यामुळे बॅटरीचा आयुष्य हे कमी होतं सर्वसाधारण तुमच्या मोबाईलचे बॅटरी मधली चार्जिंग हे 50 ते 80 टक्के चार्ज असणे आवश्यक आहे परंतु लक्षात ठेवा की 20% पेक्षा किंवा सतत बॅटरी डाउन होत राहील तर त्यामुळे मोबाईलचा आयुष्य हे कमी होऊ शकते मित्रांनो आपण सर्व एक गोष्टीकडे लक्ष देता का ती म्हणजे प्रत्येक मोबाईल सोबत चार्जर आहे का येत असते? व त्या चार्जर ला आपण कंपनीचे चार्जर काम होतं चला तर आपण पाहूया.तुमचा मोबाईल चार्ज करताना त्याच कंपनीचा आणि ओरिजनल चार्जर वापरा कारण दुसऱ्या कंपनीचे चार्जर किंवा डुबलीकेट चार्जर मुळे फोनच्या बॅटरीला हानी होऊ शकते. व काही वेळा सुपरफास्ट चार्जिंग करणाऱ्या कार्ड आणि डॉक्टर बाजारात उपलब्ध असतात परंतु याचा वापर करणे टाळा. कारण आताच्या मोबाईल मध्ये लिथियम अँड बॅटरी असल्यामुळे ते बॅटरी जेवढी हळूहळू चार्ज होईल. तेवढा मोबाईल हा चांगला रिझल्ट देईल मोबाईल किंवा बॅटरी जास्त गरम होऊ देऊ नका मित्रांनो तुमचा फोन अशा ठिकाणी ठेवा जिथे तापमान कमी असेल कारण अति तापमानाचा बॅटरीवर परिणाम होतो व त्यामुळे तुमच्या मोबाईलवर परिणाम होतो लक्षात ठेवा की तुमचा फोन हा कधीच टीव्ही किंवा फ्रीजवर ठेवू नये. यामुळे तुमच्या बॅटरीवरही परिणाम होतो आता आपण बाहेर फिरत असताना आपला मोबाईल हा उन्हाच्या संपर्कात येतो उन्हामध्ये फोन गरम होतो. अशा वेळी तुम्ही बाहेर असाल आणि फोन जास्त गरम झाला असेल तर फोन ना काही वेळ आवश्यकता नसल्यास बंद ठेवा. त्यामुळे बॅटरी नॉर्मल होण्यास मदत होईल आणखी एक महत्त्वाचे ते म्हणजे तुमचा फोन जर पाण्यात पडला किंवा फोनमध्ये पाणी गेला त्यामुळे तुमच्या मोबाईलच्या बॅटरीवर परिणाम होऊ शकतो. अशावेळी जवळच्या मोबाईल रिपेरिंग सेंटरला भेट देऊन त्याचा सल्ला घ्या.

आमच्याशी जुळण्यासाठी येथे Click करा.