E – Shram Card Yojana Maharashtra 2023 | इ श्रम कार्ड योजना २०२३ महाराष्ट्र.

E – Shram Card Yojana Maharashtra 2023 महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जे नागरिक महाराष्ट्रामध्ये राहतात आणि जे आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत अशा घटकासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. नुकतेच सरकारने काही दिवसाच्या आधी ई श्रम कार्ड धारकांच्या खात्यामध्ये 1000 -1000 जमा केले आहेत . आणखीन ही आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये बहुतांश नागरिकांनी या योजनेचा … Read more