MNREGA 2023 Sathi Nave Niyam | मनरेगा २०२३ साठी नवा नियम

https://shetkari.aaimarathi.com/?p=371&preview=true

MNREGA 2023 Sathi Nave Niyam | मनरेगा २०२३ साठी नवा नियम :-  मित्रांनो आपण सर्वांना माहित आहे की आता नववर्ष येणार आहे तर सरकारने नववर्ष नवा संकल्प घेऊन अनेक जण योजना आखत आहे त्याचबरोबर काही नियमही बदलणार आहेत त्यामुळे दैनंदिन जीवनावर फरक जाणवणार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) संदर्भातील नियम एक जानेवारीपासून … Read more