UPSC Exam 2023 l  यूपीएससी परीक्षा वेळखाऊ झाल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे, संसदीय समितीचा इशारा.

UPSC exam 2023 यूपीएससी परीक्षा वेळखाऊ झाल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे, संसदीय समितीचा इशारा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, केंद्रीय लोकसेवा आयोगाने 12 फेब्रुवारी 2020 मध्ये नागरी सेवा परीक्षेची अधिसूचना जारी केली. 24 सप्टेंबर 2021 रोजी अंतिम निकाल जाहीर झाला. म्हणजेच ही भरती प्रक्रिया एक वर्ष सात महिने आणि बारा दिवसात पूर्ण झाली. मधुमेह म्हणजे काय? … Read more