7th Vetan Aayog 2023 l सातव्या केंद्रीय वेतन आयोग अंतर्गत होणार पगार वाढ, मिळणारी इतर सवलती.
7th Vetan Aayog 2023 सातव्या केंद्रीय वेतन आयोग अंतर्गत होणार पगार वाढ, मिळणारी इतर सवलती. नमस्कार मित्रांनो सरकार होळीनंतर वेतन वाढीमध्ये अधिकृत घोषणा करत आहे असे म्हटले जात आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना सातव्या केंद्रीय वेतन आयोगानंतर पगार वाढ महागाई भत्ता आणि महागाई सवलत मिळण्याची शक्यता आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी फिटमेंट फॅक्टर चा वापर केला … Read more