Atirushtigrast Madat | अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यातील विद्यार्थी आणि महिला यांना मिळणार मदत.
Atirushtigrast Madat अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यातील विद्यार्थी आणि महिला यांना मिळणार मदत. राज्य सरकारच्या वतीने अतिवृष्टीग्रस्त महिलांना आणि विद्यार्थ्यांना एक प्रकारचा दिलासा मिळणार आहे. कारण या महिला आणि विद्यार्थ्यांकरिता शासनाने एक नवीन जीआर पारित केला आहे. तो म्हणजे अतिवृष्टी ग्रस्त जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मिळणार परीक्षा शुल्क सूट व महिलांना मिळणार 5000 रुपये महिना पगार. जीआर मध्ये जिल्हा नुसार … Read more