आता शेतकऱ्यांना 1 रुपयांमध्ये काढता येणार पिक विमा : Budget Maharashtra 2023
Budget Maharashtra 2023 शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे आता शेतकऱ्यांना पिक विमा एक रुपयांमध्ये काढता येणार आहे. आधीच्या योजनेमध्ये निम्म्या हप्त्याच्या 2 टक्के रक्कम शेतकरी विमा पोटी भरत असत. प्रीमियम भरण्याकरता राज्य सरकारने आता पुढाकार घेतलेला असून, त्यामुळे शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे. राज्याच्या अर्थसंकल्पातील नवीन तरतुदीनुसार शेतकऱ्यांना विम्याच्या हप्त्याच्या भार राहणार नाही. आता … Read more