PM Kisan Pik Vima Yojana | केळी पिकविमा पासून शेतकरी वंचित.
PM Kisan Pik Vima Yojana | केळी पिकविमा पासून शेतकरी वंचित. नमस्कार शेतकरी मित्रांनो, पिक विमा योजनेमध्ये केळीसाठी काढलेल्या पिक विमा पासून शेतकरी आतापर्यंत वंचित आहेत. ही घटना जळगाव तालुक्यातील नंदगाव येथील आहे. शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यातून पिक विमा रक्कम कपात झाली असून अजून पर्यंत सुद्धा या शेतकऱ्यांना केळी पीक विम्याची नुकसान भरपाई मिळालेली नाही. PM … Read more