Employee strike | कर्मचारी संप |
Employee strike | कर्मचारी संप | राज्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शन साठी एल्गार केला आहे. जुन्या पेन्शन योजनेची पुनरावस्थापना करा या प्रमुख मागणीसाठी राज्यातील सुमारे 17 लाख सरकारी निमसरकारी कर्मचारी तसेच शिक्षक 14 मार्च पासून बेमुदत संपावर जाणार आहेत. सर्व सरकारी कर्मचारी हे आता स्ट्राइक करणार आहेत. कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक असल्याचा दावा राज्य सरकारी … Read more