TAIT Teacher Requirements 2023 | टी ए आई टी शिक्षक भरती 2023.

TET Teacher Requirements 2023 | टीईटी शिक्षक भरती 2023.

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक आनंदाचे बातमी समोर आले आहे. ती म्हणजे जर तुम्ही टी.ई.टी. परीक्षेची तयारी करत असाल तर… लवकरच टी. ई. टी. शिक्षक भरती 2023.  त्या विद्यार्थ्यांकरिता सरकारकडून आयोजित केले जाणार आहे.  या परीक्षेचे वेळापत्रकही लवकरच म्हणजेच ती 2023 आता लवकरच येणार आहे.  या परीक्षेसाठी अर्ज करण्याची वेळ 31 जानेवारी ते 8 फेब्रुवारी दरम्यान आहे.  या कालावधीमध्ये येतात तीन महिन्यात ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणार आहे. परीक्षेच्या माध्यमातून आता महाराष्ट्र शासन 30 हजार शिक्षक पदांची पदभरती करणार आहे. अशी घोषणा आपले मुख्यमंत्री यांनी दिली आहे.  ज्या विद्यार्थ्यांचे स्वप्न आहे.  शिक्षक होऊन देशाचे भविष्य घडवायचे त्यांनी लवकरात लवकर आपला फॉर्म भरून त्यांचे स्वप्न पूर्ण करावे.  ज्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा द्यायची आहे त्यांनी लवकरात लवकर अर्ज करणे आवश्यक आहे. अंतिम तारीख 8 फेब्रुवारी आहे.  या भरतीमध्ये परीक्षेसाठी आपल्याला दोन घटकांवर अधिक लक्ष द्यायचे आहे.  ते म्हणजे अभियोग्यता व बुद्धिमत्ता अभियोग्य ते मध्ये एकूण गुण 120 आहेत. तर 120 गुणांना 120 प्रश्न आहेत तसेच 80 गुणांना 80 प्रश्न दिले जातील. असा एकूण 200 गुणांचा हा प्रश्नसंच राहील.

TET teacher requirements 2023 | टीईटी शिक्षक भरती 2023.

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.

See also  EPS 95 higher Pension Yojana 2023 l  EPS 95 वाढीव पेन्शन योजना 2023 अशा प्रकारे करा ऑनलाईन अर्ज.

Leave a Comment