मित्रांनो सध्या कापसाचे भाव सात हजार पाचशे ते आठ हजार शंभर रुपये प्रतिक्विंटल इतके आहे यामध्ये देखील मोठी खरेदी विक्री नसल्याचे दिसून येत असल्यामुळे सेबीने कापूस वायदा वरील बंदी उठविल्या नंतर सोमवारपासून कापूस वायदे सुरू होणार आहेत.( Today’s Cotton Rate)
सेबीच्या या आदेशावरून कापसाची खरेदी गाठीऐवजी खंडी मध्ये केली जाणार असल्याचा निर्णय सेबीने घेतला आहे व तसेच नवीन नियमांमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत व याबद्दल करण्यापूर्वी एमसीएक्स वर कापसाच्या गाठीचा 172 किलो कापूस व्यवहार होत होता मात्र त्यामध्ये आता बदल करण्यात आला यापुढे तो व्यवहार खंडीमध्ये म्हणजेच 356 किलो कापूस असा केला जाणार आहे.(today’s Cotton Rate)
तर मित्रांनो आता यामध्ये यांचे 48 विभाग करण्यात आले आहेत व तसेच कमल ऑर्डर आकार १२०० गाठीवरून 576 गाठीवर लक्षणीय बदल झाला असल्याचे देखील सांगण्यात आले मित्रांनो नवीन वितरण केंद्र यापूर्वी एमसीएक्स कॉटन मार्केट ची यवतमाळ जालना किडीमुद्रा गुजरात तेलंगणा आलियाबाद येथे वितरण केंद्र होती .(today’s Cotton Rate)
मात्र आता त्यामध्ये आणखी पाच वितरण केंद्राची भर पडली आहे त्या नवीन केंद्रांमध्ये इंदूर (मध्य प्रदेश)भिलवाडा (राजस्थान) कुटूर (आंध्र प्रदेश) रायचूर (कर्नाटक) आणि सेलम (तामिळनाडू) यांचा समावेश करण्यात आल्याचे दिसून येत आहे.(today’s Cotton Rate)
सेबीने निर्माण केलेल्या या बदलामुळे शेतकऱ्यांचा लाभ होणार आहे व तसेच ते त्यांच्या हिताचेच आहे या बदलामुळे वायदा मार्केटमधील मार्जिन कमी होईल व तसेच या बदलामुळे कापूस उत्पादनापासून ते वस्त्र उत्पादन पर्यंतच्या साखळी मधील सर्व दिव्यांचा फायदा होणार आहे चला तर मित्रांनो पाहूया आजचे कापसाचे भाव.(today’s Cotton Rate in Maharashtra)