Two Wheeler Insurance 2023 | टू व्हीलर बाइक इंशुरन्स २०२३ .
मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे आज आपण एका विम्याबद्दल पाहणार आहोत जो खूप महत्त्वाचा आहे.
आज आपण टू व्हीलर इन्शुरन्स बद्दल पुढे पाहणार आहोत. चला तर याबद्दल अधिक माहिती पाहूया.
मित्रांनो विंमा काढण्यासाठी आपल्याला काही कागदपत्रे महत्त्वाची आहेत चला तर पुढे पाहूया कोणती कागदपत्रे आहेत तर.
1) टू व्हीलर विमा काढण्यासाठी कागदपत्र.
दुचाकीचे नोंदणी प्रमाणपत्र, ओळखपत्र,
एनसीपी साठी जुना पॉलिसी क्रमांक
आणि आपला पत्ता
2) मित्रांनो हा विमा आपल्याला ऑनलाइन सुद्धा खरेदी करता येणार आहे ऑनलाइन खरेदी करण्यासाठी आपण खालील प्रक्रियेने जाऊ शकता.
यासाठी आपल्याला एका वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे .
तेथे आपल्याला आपला मोबाईल क्रमांक आपला ई-मेल आपला पत्ता आपला बाईक क्रमांक असे टाकून खरेदी या बटणावर क्लिक करायचे आहे.
यानंतर आपल्याला ऑनलाइन पद्धतीने पेमेंट करायचे आहे.
यानंतर तुमची प्रोसेस ही पूर्ण होईल व आपल्या इमेल द्वारे किंवा आपल्या व्हाट्सअप द्वारे आपल्या पत्त्यावर हे विमा पॉलिसी पाठविले जाईल.अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहीर येथे क्लिक करा
मित्रांनो जर आपल्याला आपला विमा हा अपडेट करायचा असेल म्हणजेच नूतनीकरण करायचे असेल तर आपण खालील प्रक्रियेने जाऊ शकतो.
यासाठी आपल्याला विमा वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे आणि त्यानंतर विमा नूतनीकरण असा पर्याय निवडा.
त्यानंतर तेथे आपली माहिती टाका त्यानंतर असे ऑप्शन दिसेल तेथे क्लिक करा.
आणि याचा प्रीमियम म्हणजेच पेमेंट ऑनलाइन करा.
त्यानंतर जो नूतनीकरण केलेल्या विमा आहे तो आपल्या इमेज द्वारे आपल्या पत्त्यावर येईल.