UPSC exam 2023 l  यूपीएससी परीक्षा वेळखाऊ झाल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे, संसदीय समितीचा इशारा.

UPSC exam 2023 l  यूपीएससी परीक्षा वेळखाऊ झाल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे, संसदीय समितीचा इशारा.

देशात सहा हजार 746 पदे मंजूर पदे आहेत. तर 5231 पदे कार्यरत आहेत. 01 जानेवारी 2021 पर्यंत मंजूर आणि नियुक्त कर्मचाऱ्यांमध्ये सर्वाधिक अंतर उत्तर प्रदेश मध्ये आहे.

संसदीय समितीच्या शिफारशी

तज्ञ समिती स्थापन करा.

ही भरती प्रक्रिया इंग्रजी माध्यमाच्या शहरी उमेदवारांना आणि इंग्रजी नसलेल्या ग्रामीण उमेदवारांना समान संधी देत आहे की नाही हे तपासले पाहिज.

खर्चाच्या औचित्य सिद्ध करा.

यूपीएससीने सल्ला शिल्पाच्या नावाखाली विविध खटल्यात 10.25 कोटी रुपये खर्च केले आहेत. खर्चाचे समर्थन करण्याबरोबरच खर्च कमी करण्याची शिफारसही समितीने केली आहे.

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.