Vacancies in Brihanmumbai Municipal Corporation | बृहन्मुंबई महानगरपालिकेत रिक्त जागा |

Vacancies in Brihanmumbai Municipal Corporation | बृहन्मुंबई महानगरपालिकेत रिक्त जागा |

शैक्षणिक पात्रता:

  1. कनिष्ठ लेखक-नि-वृत्तनिवेदक (इंग्रजी) या पदासाठी 10 पास व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. आणि इंग्रजी लघु लेखन 80 श.प्र.मि. व MS-CIT.
  2. निष्ठ लेखक-नि-वृत्तनिवेदक (मराठी) या पदासाठी 10 पास व मराठी टंकलेखन 40 श.प्र.मि. मराठी लघुलेखन 80 श.प्र.मि. व MS-CIT.

वयोमर्यादा : 18 जानेवारी 2023 रोजी 18 ते 38 वर्ष व तसेच मागासवर्गीयांना 05 वर्षे.

नोकरीचे ठिकाण: मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज फी: फी नाही.

अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे:

  1. आधार कार्ड
  2. जातीचा दाखला
  3. फोटो
  4. सही ई
  5. मेल आयडी
  6. मोबाईल नंबर
  7. दहावी मार्कशीट
  8. इंग्रजी मराठी टंकलेखन किंवा लघुलेखन प्रमाणपत्र
  9. MS-CIT प्रमाणपत्र.

अर्ज करण्याची शेवटची तारीख  :   9 फेब्रुवारी 2023:

ऑनलाइन अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा

जाहिरातीची PDF पाहण्यासाठी येथे Click करा.

आम्हाला जुळण्यासाठी येथे Click करा.