Vanrakshak Bharti exam pattern and physical qualification new GR 2023 l पहा नवीन जी.आर नुसार परीक्षेचे स्वरूप आणि शारीरिक पात्रता.

Vanrakshak Bharti exam pattern and physical qualification new GR 2023 l पहा नवीन जी.आर नुसार परीक्षेचे स्वरूप आणि शारीरिक पात्रता.

नवीन जी.आर नुसार परीक्षेचे स्वरूप

सर्व उमेदवारांकरिता 120 गुणांची स्पर्धात्मक लेखी परीक्षा व 80 गुणांची धावण्याची चाचणी घेण्यात येईल. लेखी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात आयोजित करण्यात येणार आहे. लेखी परीक्षेचा दर्जा हा माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षेच्या दर्जापेक्षा निम्न राहणार नाही. लेखी परीक्षेमध्ये खालील प्रमाणे चार विषयांना गुण देण्यात येतील सामान्य ज्ञान या विषयाची प्रश्नपत्रिका तयार करताना राज्याचा भूगोल, सामाजिक, इतिहास व पर्यावरण हवामान इत्यादी बाबींचा अंतर्भाव करण्यात आला आहे.

लेखी परीक्षेच्या आधारे शारीरिक चाचणीकरिता पात्र ठरविण्यासाठी उमेदवाराने लेखी परीक्षेत किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. ज्या उमेदवारांना किमान 45 टक्के गुण मिळणार नाही ते उमेदवार भरती प्रक्रियेतून अपात्र ठरतील.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.