Vihir Anudan Yojana Application Form Maharashtra 2023 | जुनी विहीर दुरुस्ती योजना महाराष्ट्र २०२२

Vihir Anudan Yojana  Application Form Maharashtra 2023                                                                                                                           शेतातील पिकासाठी पाणी खूप आवश्यक आहे. व शेतातील परिसरात बोरवेल किंवा विहीर असणे खूप गरजेचे आहे . त्यासाठी शासन विविध प्रकारच्या योजना राबवत असते . विविध योजनांपैकी जुनी विहिरीच्या दुरुस्तीसाठी एक योजना राबविल्या जाते त्याच योजनेला जुनी विहीर दुरुस्ती योजना असे म्हणतात या योजनेमध्ये शासनाकडून विहिरीच्या दुरुस्तीकरिता 50,000 दिले जातात . ही योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी राबवली जाते यातून अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकरी बांधवांसाठी राबविली जाते . ही योजना कृषी विभाग राबवते .

कोरडा खोकला घरगुती उपाय 

 

योजनेसाठी लागणारी कागदपत्रे जाणून घेण्यासाठी लिंक वर क्लिक करा .

See also  Atikraman Zameen Milava Shasan Nirnayanusar | अतिक्रमण जमीन मिळवा शासन निर्णयानुसार

Leave a Comment