Village Security Scheme | ग्राम सुरक्षा योजना |

Village Security Scheme | ग्राम सुरक्षा योजना |

नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी ती म्हणजे आता पोस्ट ऑफिस नी एक योजना काढलेली आहे 50 रुपये रोज बचत करा व त्यानंतर म्युच्युरिटीला तुम्हाला मिळतील 35 लाख रुपये पहा काय आहे ही योजना व तुम्हाला या योजनेचा कशाप्रकारे लाभ घेता येईल? इंडिया पोस्ट ऑफिस तर्फे गुंतवणूकदारांना विविध गुंतवणूक करण्याची ऑफर दिल्या जाते व या योजनेत दीर्घकाळात लोकांना सुरक्षितेचे सह हमखास रिटर्न रिटर्न ची ही कमावून देतात पोस्ट ऑफिसच्या या अल्पबचत योजनेत गुंतवणूक करून तुम्हाला उत्तम प्रकारे रिटर्न मिळवता येते आज या बातमीमध्ये आपण अशाच एका योजनेबद्दल चर्चा करणार आहोत ज्याने आपला गुंतवणूकदारांना चांगल्या प्रकारे परतवा मिळून दिला आहे तर मित्रांनो या योजनेचे नाव आहे ग्राम सुरक्षा योजना चला तर मित्रांनो पाहूया काय आहे ही ग्रामसुरक्षा योजना?

ग्राम सुरक्षा योजना पोस्ट ऑफिसच्या या ग्रामसुरक्षा योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास मित्रांनो तुम्हाला कमी जोखमी सह जबरदस्त परतावा मिळतो या योजनेमध्ये तुम्हाला प्रत्येक महिना 1500 रुपये जमा करावे लागतील गुंतवणूकदाराची परिपक्वतेच्यावेळी 31 ते 35 लाख रुपये परतावा सहज मिळवू शकतो तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला गुंतवणूक करायचे असेल तर तुमचे वय हे 19 ते 55 वर्षे निश्चित करण्यात आली आहे या वयोगटातीलच लोकांना भारतीय नागरिक पोस्ट ऑफिस ग्रामसेवक योजनेत पैसे जमा करू शकतील याशिवाय या योजनेअंतर्गत किमान विमा रक्कम म्हणून दहा हजार ते दहा लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे चला तर मित्रांनो आपण पाहूया की या योजनेमध्ये आपल्याला गुंतवणूक कशा प्रकारे करायचे?

अधिक माहितीसाठी येथे Click करा.

See also  Navin Gharkul Yadi Jahir : नवीन घरकुल यादी जाहीर |

Leave a Comment