Well Scheme for Farmers in Maharashtra |महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी विहीर योजना|
नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी ती म्हणजे आता तुम्हाला शेतामध्ये विहीर खोदण्यासाठी ४ लाख रुपये अनुदान मिळणार आहे ही योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी म्हणजेच मनरेगाच्या माध्यमातून सिंचन विहीर खोदण्यासाठी आता चार लाख रुपये इतके अनुदान दिले जाणार आहे याबाबत शासनाने 4 नोव्हेंबर 2022 रोजी निर्णय घेतला आहे व त्यानुसार महाराष्ट्रात आतापर्यंत 3 लाख 87 हजार 500 विहिरी खोदणे शक्य असल्याची माहिती भूजल संरक्षणा विकास यंत्रणेने दिली आहे चला तर मित्रांनो पाहूया विहिरीसाठी अनुदान मिळवायचे असले तर पात्रता काय हवी?
दाखवतो त बाई हे बघ नाही यायचं व यासाठी अर्ज कोठे व कसा करायचा याविषयी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा.
पन्नास हजार प्रोतसाहान ची दुसरी यादी
लाभार्थ्यांची निवड:
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी या योजनेअंतर्गत खालील प्रवर्गातील अर्जदारासाठी प्राधान्य क्रमाने वीर मंजूर करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे
- अनुसूचित जाती
- अनुसूचित जमाती
- भटक्यात जमाती
- विमुक्त जाती
- दारिद्र रेषेखाते लाभार्थी
- स्त्री करता असलेली कुटुंबे
- विकलांग व्यक्ती करता असलेली कुटुंबे
- जमीन सुधारणाची लाभार्थी
- इंदिरा आवास योजनेची लाभार्थी
- सीमांत शेतकरी (2.5 एकर पर्यंत शेतजमीन)
- अल्पभूधारक शेती (पाच एकर पर्यंत शेतजमीन)
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
विहीर
मु उंबरपाडा पोस्ट भुवन ता पेठ जिल्हा नाशिक
Detils