पुढे वाचूया कोण कोणत्या सेवा ह्या शासकीय विभागांना ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करावयाच्या आहेत . जात प्रमाणपत्र, विविध पद्धतीचे परवानगी पत्र , कोणत्या कामासाठी लागणारी मंजुरी, विज जोडणी , जन्म मृत्यूचा दाखला व नळ जोडणी अशाच आणखीन ५०६ अशाच सेवांचा लाभ हा नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने घेऊ शकतील . अशाच सेवा ह्या आपले सरकार पोर्टल हे ॲप वर उपलब्ध असतील . या सेवा नागरिकांना आपले सरकार सेवा केंद्र यांच्या सहाय्यातून 35000 केंद्रातून नागरिकांना उपलब्ध होतील . राज्यातील नागरिकांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे .